Tag: Nashik Rural

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest 10 Lakh Returned 20.44 Lakh Frozen

Nashik Cyber Police Crypto Fraud Kerala Arrest-क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक – नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांची मोठी कारवाई; दोन आरोपी केरळमधून अटकेत, ₹10 लाख परत, ₹20.44 लाख गोठवले!

क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली नाशिकच्या इसमाची ₹२.७८ कोटींची फसवणूक! केरळमधील दोन आरोपी अटकेत, ₹१० लाख परत मिळाले आणि ₹२०.४४ लाख गोठवले.