Nashik Law Fort: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! आरपीआयचे प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढे अटकेत,भूषण लोंढे 1 मुलगा अद्याप फरार
सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी “Nashik Law Fort” सिद्ध करत आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे, तर भूषण लोंढे अद्याप फरार आहे.

