BD Bhalekar School Nashik : बी.डी. भालेकर शाळेच्या जागेवर शाळाच! विश्रामगृह उभारणीला दादा भुसे यांचा विरोध; आयुक्तांशी चर्चा करणार
बी.डी. भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृहाऐवजी शाळाच उभी राहावी — शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ठाम भूमिका.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
बी.डी. भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृहाऐवजी शाळाच उभी राहावी — शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ठाम भूमिका.