Tag: Medical Student

Avishkar Son Gaikwad medical student accident death news

Avishkar Gaikwad Death : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुण डॉक्टर अविष्कार गायकवाडचा दुर्दैवी मृत्यू

जामखेडचा वैद्यकीय विद्यार्थी अविष्कार गायकवाड याचा अपघातात मृत्यू, डॉक्टर होण्यासाठी अवघे सहा महिने बाकी असताना काळाने घातला घाला.