Tag: Marathi Entertainment

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6

Sachin Kumavat Bigg Boss Marathi 6 : खान्देशचा आवाज थेट बिग बॉस मराठी 6 मध्ये: सचिन कुमावत यांचा प्रेरणादायी प्रवास

खान्देशातील प्रसिद्ध गायक सचिन कुमावत यांची बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री; खान्देश मायबोली आणि संस्कृती राज्यभर पोहोचवण्याचा निर्धार.