Saptashrungi Kojaagari Festival : – च्या दिवशी लाखो भाविकांच्या जयघोषात आदिमायेचं दर्शन
सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी, देवीच्या दर्शनाने भाविक तृप्त झाले.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी, देवीच्या दर्शनाने भाविक तृप्त झाले.
वणीतील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असून नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात.