Sangli Police Baby Rescue : सांगली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: 1 वर्षाच्या बाळाची सुखरूप सुटका
सांगली पोलिसांची तातडीने केलेली कारवाई; अपहरण झालेलं बाळ सुखरूप परत मिळालं, तिघांना अटक.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
सांगली पोलिसांची तातडीने केलेली कारवाई; अपहरण झालेलं बाळ सुखरूप परत मिळालं, तिघांना अटक.
नायगावात पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कौटुंबिक वादातून कोल्हापूरमध्ये पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून कोयत्याने हत्या केली. दोन लहान मुली आईविना अनाथ झाल्या आहेत.
नाशिकच्या रामवाडी परिसरातील आदर्श नगर येथे दोन अनोळखी युवकांनी वयोवृद्ध महिलेला गोड बोलून फसवलं आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून गळ्यातील सोनं हिसकावलं. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सोलापूरमध्ये लावणी करणाऱ्या महिलेच्या जाळ्यात फसून उपसरपंचाने आत्महत्या केली.