Malegaon 3 year old girl murder : मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, दगडाने ठेचून निर्घृण हत्या
मालेगाव तालुक्यात 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटक, परिसरात संताप.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
मालेगाव तालुक्यात 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या; आरोपी अटक, परिसरात संताप.
गुन्हेगारांचे अड्डे वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे नाशिककरांमध्ये रोष!
सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी “Nashik Law Fort” सिद्ध करत आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे, तर भूषण लोंढे अद्याप फरार आहे.
वाहतूक पोलिसांच्या मनमानीला लगाम! मोबाईलने गाड्यांचे फोटो काढल्यास आता थेट निलंबनाचा सामना करावा लागणार आहे.
अवघ्या सहा वर्षांची त्रिशा ठोसर — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळवत इतिहास रचला. हा पुरस्कार attitude आणि आत्मविश्वासाचं प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
Maharashtra TET 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहिरात जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 दरम्यान, तर परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.