Tag: Leopard Search Operation

Nashik Bhonsala School Leopard Update

Nashik Bhonsala School Leopard Update : भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा

नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.