Tag: Kumbh Branding

Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh

Nashik Sinhastha Kumbh Branding Brajesh Singh : सिंहस्थ महाकुंभमेळ्यातून नाशिकचे जागतिक ब्रँडिंग; व्यापक माध्यम आराखडा तयार करण्याचे ब्रिजेश सिंह यांचे निर्देश

सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या माध्यमातून नाशिकचे जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी डिजिटल, सोशल मीडिया आणि पारंपरिक माध्यमांचा समन्वयित वापर करण्याचे निर्देश ब्रिजेश सिंह यांनी दिले.