Kolhapur Giant Wheel Rescue : कोल्हापूरात मध्यरात्री थरार! जायंट व्हीलमध्ये 18 जण अडकले; 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका
कोल्हापूरात जायंट व्हील पाळण्यात अडकलेले १८ नागरिक ५ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली; पोलिस व अग्निशमन दलाची तत्पर कारवाई.

