Tag: Kolhapur crime

Kolhapur crime husband murders wife by throwing chutney and attacking with sickle

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! नवऱ्याकडून बायकोची निर्घृण हत्या; मागे राहिल्या 2 लहान मुली

कौटुंबिक वादातून कोल्हापूरमध्ये पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून कोयत्याने हत्या केली. दोन लहान मुली आईविना अनाथ झाल्या आहेत.