Tag: Infrastructure

Nashik Ring Road Central Approval

Nashik Ring Road Central Approval : नाशिकच्या रिंगरोडला केंद्र सरकारची मंजुरी; ‘हा’ संवेदनशील भाग वगळला

नाशिकच्या ४७.९० किमी रिंगरोडला केंद्राची मंजुरी; ५,८०५ कोटी निधी मंजूर, सिंहस्थपूर्वी प्रकल्पाला गती.