Tag: Indurikar Engagement

Indurikar Maharaj Daughter Engagement

Indurikar Maharaj Daughter Engagement : इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च?; डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांची टीका

साधेपणाचा उपदेश करणारे इंदुरीकर महाराज आता स्वतःच टीकेच्या केंद्रस्थानी — मुलीच्या साखरपुड्यात झालेल्या लाखो रुपयांच्या खर्चावरून तळेकरांचा सवाल.