IND vs PAK: India Wins Asia Cup 2025 Final, India’s Historic Celebration तिलक वर्माच्या धडाक्याने पाकिस्तानला गुडघ्यावर; Asia Cup 2025 Final वर पुन्हा भारताचं नाव
तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीने भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवत Asia Cup 2025 Final जिंकला आणि इतिहास रचला.

