Jalgaon – Vadgaon BK, Tal. Pachora Heavy Rain, गावाला आलेत नद्यांचे स्वरूप , शेती,उद्योग-व्यवसाय, घरं प्रत्येक स्तरावर हानी.
Vadgaon BK, Pachora तालुक्यात पावसामुळे नदीचे प्रचंड स्वरूप दिसले. घरं, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे.

