India Wins Women World Cup 2025 : Team India Creates History भारताच्या महिला वीरांगनांचा ऐतिहासिक पराक्रम!
भारताचा अभिमान! भारतीय महिला संघाने पहिल्यांदा ICC World Cup 2025 जिंकत इतिहास रचला — सचिन, कोहली, सेहवाग यांनी दिल्या भावूक प्रतिक्रिया.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
भारताचा अभिमान! भारतीय महिला संघाने पहिल्यांदा ICC World Cup 2025 जिंकत इतिहास रचला — सचिन, कोहली, सेहवाग यांनी दिल्या भावूक प्रतिक्रिया.
2017 मध्ये दिलेलं वचन पूर्ण करत जेमिमा रॉड्रिग्जने महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. तिच्या नाबाद 127 धावांच्या खेळीने इतिहास घडवला.
विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांत आले अश्रू; anxiety शी झुंज देत तिने संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं.