CM Fadnavis Drives EV Truck India’s First EV Truck | फडणवीसांनी चालवला भारतातील पहिला ईव्ही ट्रक | पहिल्या टप्प्यात 10,000 ईव्ही ट्रकची निर्मिती
फडणवीसांनी चाकण येथे भारतातील पहिला स्वदेशी ईव्ही ट्रक चालवला; 10 हजार ट्रक निर्मितीचा निर्णय.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
फडणवीसांनी चाकण येथे भारतातील पहिला स्वदेशी ईव्ही ट्रक चालवला; 10 हजार ट्रक निर्मितीचा निर्णय.
महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.