Tag: Flooding in Pune

पुण्यात मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणी व वाहतूककोंडी

Pune Rain: पुण्यात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी; रस्ते जलमय, नागरिकांची तारांबळ

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे.