Tag: Fast Track Court

Dhule Sonagir 3-year-old girl sexual assault protest

Dhule Crime : धुळे-सोनगीर जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार – सोनगीर हादरलं, फाशीची मागणी उफाळली!

धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.