Tag: EVAP System

Filling petrol tank full is dangerous for car

Full Fuel Tank Danger! गाडीची टाकी फुल्ल भरणं ठरू शकतं धोकादायक – जाणून घ्या कारण

टाकी फुल्ल भरणं चांगलं वाटत असलं तरी ते गाडीला नुकसानकारक असू शकतं. ऑटो कट झाल्यावर थांबणेच सुरक्षित पर्याय आहे.