Tag: Dongrale Crime

Malegaon Dongrale Minor Girl Murder Case

Malegaon Dongrale Minor Girl Murder Case : मालेगाव हादरले! डोंगराळे येथे चिमुकलीवर अत्याचार व खून; आरोपीला फाशीची मागणी करत 5 तास रस्ता रोको

डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाने संपूर्ण तालुका हादरला. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा ५ तासांचा रस्ता रोको.