Tag: Doctor Suicide Case

निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर

Gopal Badne Surrendered : निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर; PSI गोपाळ बदने याने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप

डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने अखेर फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यात.