Tag: #Dhule #Monkeypox #MaharashtraHealth #HealthUpdate #VirusAlert #NIVPune #MHDUnews #mhdusocial

धुळे येथे मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला

Monkeypox Maharashtra First Case Dhule | धुळे : महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला……0

धुळ्यात मंकीपॉक्सचा महाराष्ट्रातील पहिला रुग्ण आढळला. संबंधित व्यक्तीला विलगीकरणात ठेवले असून आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.