Ram Sutar Maharashtra Bhushan Award : जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण ’ पुरस्कार – दिल्ली येथे सन्मान
जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांना दिल्ली येथे ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार प्रदान. त्यांच्या शिल्पकृतींनी भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्वल केले आहे.

