Tag: CPRI

नाशिकमध्ये ईव्ही चाचण्या सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nashik EV Hub : महाराष्ट्र लवकरच ‘ईव्ही हब’; नाशिकमध्ये सुरू होणार इलेक्ट्रिक वाहन चाचण्या – मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र लवकरच 'ईव्ही हब' म्हणून विकसित होणार असून, नाशिकच्या सीपीआरआय लॅबमध्ये इलेक्ट्रिक वाहन चाचण्या सुरू होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.