Trisha Thosar: अवघ्या 6 वर्षांची त्रिशा ठोसर — National Film Festival Award जिंकून मिळवला ऐतिहासिक सन्मान पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिला गेला.
अवघ्या सहा वर्षांची त्रिशा ठोसर — राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड मिळवत इतिहास रचला. हा पुरस्कार attitude आणि आत्मविश्वासाचं प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.





