Dhule News: – विश्वास पाटील मुख्याध्यापक यांचा 10 वर्ष पगार थकीत म्हणून धुळ्यात शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीवरच न्यायालयाचा दणका
थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.

