Tag: Bagul Gang

Nashik Crime Bagul Gang

Nashik Crime Bagul Gang :बागुल टोळीचा नवा कारनामा! प्लॉटचा बळजबरीने ताबा घेत 57 लाखांची वसुली; मामा राजवाडे, अजय बागुलवर आणखी गुन्हा

बागुल टोळीचा आणखी एक गुन्हा समोर — प्लॉटचा कब्जा, 57 लाखांची वसुली आणि 2 कोटींची मागणी! नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.