Tag: Amedia Company

Parth Pawar Land Scam Notice

Parth Pawar Land Scam Notice : पार्थ पवार यांना मोठा दणका! जमीन घोटाळ्याचा आरोप; मुद्रांक शुल्क विभागाकडून थेट आदेश

पार्थ पवार यांच्या कंपनीला ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची नोटीस; १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना केल्याचा आरोप.