Tag: Ambad Police

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor

Nashik Matrimony Scam Fake Bride Cheats Doctor : डॉक्टर नवरदेवाकडूनच हुंडा वसुली! डिजिटल वधूने उकळले तब्बल 11.86 लाख

नाशिकमध्ये मॅट्रीमनी ॲपवरून डॉक्टरला जाळ्यात ओढून बनावट वधू आणि तिच्या कथित नातेवाईकांनी हुंडा व लग्नाच्या खर्चाच्या नावाखाली तब्बल ११ लाख ८६ हजार ५६१ रुपये उकळल्याचा आरोप आहे.

Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar

Nashik Crime Family Burning Attempt Lekhanagar : जुन्या वादातून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घराचे दार बाहेरून बंद करून पेटवले, तिघांवर गुन्हा

लेखानगर येथे जुन्या वादातून घराला आग लावून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; अंबड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Nashik Car Rental Spam

Nashik Car Rental Spam : मित्राचा विश्वासघात — अंबड पोलिसांनी उघड केला वाहन फसवणुकीचा मोठा प्रकार; 17 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त

अंबड पोलिसांनी मित्राच्या नावावर घेतलेल्या दोन कार परत न केल्याच्या प्रकरणात संशयितास अटक करून १७ लाखांची दोन वाहने जप्त केली.

You missed