Nashik Car Rental Spam : मित्राचा विश्वासघात — अंबड पोलिसांनी उघड केला वाहन फसवणुकीचा मोठा प्रकार; 17 लाख रुपये किमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त
अंबड पोलिसांनी मित्राच्या नावावर घेतलेल्या दोन कार परत न केल्याच्या प्रकरणात संशयितास अटक करून १७ लाखांची दोन वाहने जप्त केली.

