Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, आता e-KYC न केल्यास थांबणार 1500 रुपयांचा हप्ता
लाडकी बहीण योजनेतून 1500 रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी आता e-KYC करणे बंधनकारक. सरकारचा नवा जीआर जारी.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण