Nashik Kumbhmela 2027 Bhumipujan : नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी भव्य विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Nashik Kumbhmela 2027 Bhumipujan नाशिकमध्ये आज सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला गती देण्यासाठी विविध महत्त्वाच्या पायाभूत विकासकामांचे भव्य भूमिपूजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्र्यांची व नेत्यांची उपस्थिती…

