Tag: परिसंस्था

Nashik Kumbh Tapovan Green Tree Marking

Nashik Kumbh Tapovan Green Tree Marking : नाशिक कुंभमेळा : तपोवनातील झाडांवर आता हिरवे चिन्हांकन — नेमकं कारण काय? 250 जुनी झाडे वाचविण्याचा निर्णय

तपोवन परिसरातील झाडांवर हिरवे रंग — कोणती झाडे वाचणार याची खूण! कुंभमेळा तयारीदरम्यान वाढलेल्या विवादानंतर महापालिकेचा नवा निर्णय.