Nashik Ward Reservation 2025
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी आज (मंगळवार) प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते पारदर्शक ड्रममधून चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री आणि उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते.
नाशिक महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या 122 असून, हे सदस्य 31 प्रभागांमधून निवडून येतात. आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत खालील प्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे —
एकूण जागा: 122 (Nashik Ward Reservation 2025)
सर्वसाधारण: 63
ओबीसी: 32
अनुसूचित जाती (SC): 18
अनुसूचित जमाती (ST): 9
महिला आरक्षण: 61
यंदा महापालिकेत 122 पैकी 61 महिलांना निवडून येण्याची संधी मिळणार आहे.
🗂️ प्रभागनिहाय आरक्षण यादी: (Nashik Ward Reservation 2025)
🟩 अनुसूचित जाती (SC) महिलांसाठी आरक्षित प्रभाग:
21A, 27A, 9A, 1A, 2A, 4A, 19A, 8A, 22A
🟩 अनुसूचित जाती (SC) पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग:
11A, 12A, 14A, 16A, 17A, 18A, 20A, 27A, 30A, 31A
🟫 अनुसूचित जमाती (ST) महिलांसाठी आरक्षित प्रभाग:
4B, 11B, 6A, 2B, 23A
🟫 अनुसूचित जमाती (ST) पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग:
1B, 8B, 16B, 27B
🟦 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिलांसाठी आरक्षित प्रभाग:
3A, 23A, 13A
🟦 नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग: (Nashik Ward Reservation 2025)
1C, 2C, 4C, 5A, 6B, 7A, 8C, 9B, 10A, 11C, 12B, 14B, 15A, 16C, 17B, 18B, 19B, 20B, 21B, 22B, 24A, 25A, 26A, 27C, 28A, 29A, 30B, 31B
(टीप: 24B या प्रभागात दोन जागा असून, त्यापैकी एक महिला आरक्षित आहे.)
⚪ सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग: (Nashik Ward Reservation 2025)
1D, 2D, 3B, 3C, 3D, 4D, 5B, 5C, 5D, 6C, 6D, 7B, 7C, 7D, 8D, 9C, 9D, 10B, 10C, 10D, 11D, 12C, 12D, 13B, 13C, 13D, 14C, 14D, 15B, 15C, 16D, 17C, 17D, 18C, 18D, 19C, 20C, 20D, 21C, 21D, 22C, 22D, 23C, 23D, 24B, 24C, 24D, 25B, 25C, 25D, 26B, 26C, 26D, 27D, 28B, 28C, 28D, 29B, 29C, 29D, 30C, 30D, 31C, 31D

नाशिक महापालिकेत ११४ पदांसाठी भरती सुरू; १.३२ लाख पगाराची संधी!


[…] […]
[…] […]
Alright, video poker fans! Videopokervn seems like a decent spot. Selection is alright, layouts clean. Just need to get some luck. Try your hand at video poker.
I had a friend from highschool recently tell me about luckyneko777. I decided to try to register and it was very fast and simple. If you do not like wasting time, definitely try this out: luckyneko777