Dharmendra Passes Away at 89 : ‘शोले’चा वीरू काळाच्या पडद्याआड: वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा. सहा दशकांची देऊळासारखी कारकीर्द संपली.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा. सहा दशकांची देऊळासारखी कारकीर्द संपली.
‘स्प्लॅश २०२५’ अंतर्गत मुलांना “Dreams” या विषयावर सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळणार — बक्षिसे आणि दुबई आर्ट वर्कशॉपसह!
2017 मध्ये दिलेलं वचन पूर्ण करत जेमिमा रॉड्रिग्जने महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. तिच्या नाबाद 127 धावांच्या खेळीने इतिहास घडवला.
विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांत आले अश्रू; anxiety शी झुंज देत तिने संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं.
सिडनीत विराट कोहलीचा तुफान खेळ; संगकारा मागे, सचिनच्या जवळ!
फडणवीसांनी चाकण येथे भारतातील पहिला स्वदेशी ईव्ही ट्रक चालवला; 10 हजार ट्रक निर्मितीचा निर्णय.
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि टीम इंडियाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; हर्षित राणाची उपस्थिती चर्चेत.
मालेगावात एटीएसची गुप्त कारवाई; परदेशी संघटनांशी संबंधाच्या संशयावरून तरुणाला ताब्यात घेतल्याने परिसरात खळबळ.
टाकी फुल्ल भरणं चांगलं वाटत असलं तरी ते गाडीला नुकसानकारक असू शकतं. ऑटो कट झाल्यावर थांबणेच सुरक्षित पर्याय आहे.
नाशिकच्या शाळांमध्ये एक्स्ट्रामार्क्सचे Extra Intelligence लाँच – एआयच्या मदतीने शिक्षण होणार अधिक स्मार्ट, वैयक्तिकृत आणि प्रभावी.