Maratha Reservation : Hyderabad Gazeteer Implementation Process , कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया व कार्यपद्धती
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मोठं आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेटिअर, सातारा आणि औंध संस्थान गॅझेटची अंमलबजावणी करण्याची…

