IMD Maharashtra Heavy Rain Red Alert: Mumbai Red Alert issued, heavy rainfall forecast till 30 September
IMD Maharashtra Heavy Rain Red Alert: मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, Mumbai Red Alert जारी.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
IMD Maharashtra Heavy Rain Red Alert: मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, Mumbai Red Alert जारी.
Vadgaon BK, Pachora तालुक्यात पावसामुळे नदीचे प्रचंड स्वरूप दिसले. घरं, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे.
पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली. खड्ड्यांमुळे नागरिकांचा त्रास वाढला आहे.