Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हल्ल्यात त्याचा हात शरीरापासून वेगळा करण्यात आला, या प्रकरणात 4 आरोपी अटकेत
Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

