Category: Parbhani

Parbhani bus breakdown and angry passengers

Parbhani Bus Breakdown – परभणी बस रस्त्यात बंद, प्रवाशांचा संताप , घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला

परभणी बस रस्त्यात बंद पडली; प्रवाशांचा संताप – भाडेवाढ मात्र होते, सेवा मात्र दिवसेंदिवस ढासळते.