Jyothi Yarraji Asian Athletics Championships 2025 : ना टाळ्या, ना जल्लोष… संपूर्ण स्टेडियममध्ये शुकशुकाट अन् शांततेत फडकला तिरंगा;
Asian Athletics 2025 मध्ये ज्योती यार्राजीने सुवर्ण जिंकले, पण टाळ्यांशिवाय. तिचा हा शांत, भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.










