Category: Education News

Dhule court seizes education officer’s chair in salary case

Dhule News: – विश्वास पाटील मुख्याध्यापक यांचा 10 वर्ष पगार थकीत म्हणून धुळ्यात शिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीवरच न्यायालयाचा दणका

थकीत पगार न दिल्यामुळे आणि आदेशाचा अवमान झाल्याने धुळे न्यायालयाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवरच जप्तीची कारवाई केली आहे.

Extra Intelligence नाशिक शाळांमध्ये एआय लाँच

Extra Intelligence Revolution: नाशिकच्या शाळांमध्ये एआयसह शिक्षणात क्रांती; 21,000+ शाळांचा विश्वास | 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवास

नाशिकच्या शाळांमध्ये एक्स्ट्रामार्क्सचे Extra Intelligence लाँच – एआयच्या मदतीने शिक्षण होणार अधिक स्मार्ट, वैयक्तिकृत आणि प्रभावी.

MAHATET Exam 2025 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात

MAHATET Exam 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra TET 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहिरात जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 दरम्यान, तर परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.