Sharad Pawar & PM Modi reaction on Delhi blast : “घटना चिंताजनक”, पंतप्रधान मोदी म्हणाले…
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया. पवारांनी सखोल चौकशीची मागणी केली, तर मोदींनी संवेदना व्यक्त केल्या.


