Category: Crime

Dhule Sonagir 3-year-old girl sexual assault protest

Dhule Crime : धुळे-सोनगीर जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार – सोनगीर हादरलं, फाशीची मागणी उफाळली!

धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

Nashik police parade gangsters on knees after viral reel

Nashik Crime : व्हायरल रीलनंतर Nashik Police On Action Mode, गुंडांना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत धिंड, 2-3 नाही तर तब्बल 15 जणांची धिंड !

नाशिक पोलिसांनी शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना गुडघ्यावर आणत रस्त्यावर धिंड काढली. व्हायरल रीलनंतर केलेल्या या कारवाईने नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.

Kolhapur crime husband murders wife by throwing chutney and attacking with sickle

Kolhapur Crime: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार! नवऱ्याकडून बायकोची निर्घृण हत्या; मागे राहिल्या 2 लहान मुली

कौटुंबिक वादातून कोल्हापूरमध्ये पतीने पत्नीच्या डोळ्यात चटणी फेकून कोयत्याने हत्या केली. दोन लहान मुली आईविना अनाथ झाल्या आहेत.

Beed Crime : Beed journalist’s son Yash Dhaka brutally murdered by friend

Beed Crime News: मित्रानेच केली पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या; बीड हादरलं!, हत्या झाल्याने संपूर्ण शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे

बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाची मित्राकडून हत्या, जागीच मृत्यू; आरोपीचा शोध सुरू.

Pune Pimpri-Chinchwad Bijli Nagar Murder Case 2025

Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, हल्ल्यात त्याचा हात शरीरापासून वेगळा करण्यात आला, या प्रकरणात 4 आरोपी अटकेत

Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.

Nashik womens bouncers viral video abusing truck driver

Nashik Viral Video – Women bouncers stop truck, threaten driver with abusive language

नाशिकमध्ये महिला बाऊन्सरनी ट्रक थांबवून ड्रायव्हरला शिवीगाळ करत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला असून, महिला सक्षमीकरणाचा गैरवापर होत असल्याची टीका सुरू झाली आहे.

Nashik State Bank Chowk Incident September 2025

Nashik Incident : नाशिक स्टेट बँक चौकात मुलींकडून बेरात्री पुरुषाला बेदम मारहाण ! इतकंच नाही तर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, मर्यादा सोडून दिलेली वर्तणूक दाखवली.

नाशिक स्टेट बँक चौकातील धक्कादायक घटना – मुलींकडून पुरुषावर हल्ला, सक्षमीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह.