Month: March 2026

Nashik married woman death case

Nashik married woman death case : विवाहितेचा विष प्राशन करून मृत्यू; पती, सासू आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकमध्ये विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सासरच्या मंडळींवर छळाचा आरोप; पती, सासू व दिराविरुद्ध गुन्हा दाखल.

MPSC Main Exam 2025

MPSC Main Exam 2025 : MPSC मुख्य परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर; 14 मार्चपर्यंत अर्ज नाही भरला तर संधी हुकणार

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 चे वेळापत्रक जाहीर झाले असून 14 मार्चपर्यंत अर्ज भरणे आवश्यक आहे. परीक्षा 29 मार्च ते 26 एप्रिल दरम्यान होणार आहे.

Nashik Goda Ghat attack

Nashik Goda Ghat attack : नाशिकच्या गोदाघाटावर संतापाचा स्फोट! पत्नी मित्रासोबत दिसताच पतीचा कोयत्याने हल्ला

नाशिकच्या गोदाघाटावर पत्नी मित्रासोबत फिरताना पाहिल्यानंतर संतप्त पतीने कोयत्याने हल्ला केल्याची घटना समोर आली असून जखमी युवकावर उपचार सुरू आहेत.

Nashik Municipal Corporation Budget 2026

Nashik Municipal Corporation Budget 2026 : नाशिक महापालिकेच्या अंदाजपत्रकात ३०० कोटींची भर? नगरसेवकांच्या प्रस्तावांमुळे तिजोरीवर ताण

नाशिक महापालिकेच्या ३०११ कोटींच्या अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या विकासकामांच्या प्रस्तावांमुळे आणखी ३०० कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Nashik Fertilizer Plant Black Water Issue

Nashik Fertilizer Plant Black Water Issue : खत प्रकल्पातील दूषित पाणी जमिनीत जिरवण्याचा प्रकार; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी उघड केला गंभीर मुद्दा

नाशिकच्या इंदिरानगरमधील खत प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित पाणी जमिनीत जिरवले जात असल्याचा आरोप; नगरसेविका माधुरी डेमसे यांनी प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.